ती
दिसून काय फायदा...
प्रेमात पडली पाहिजे ती आपल्या...
आपल्याला बघून हसून काय फायदा...
बोलली पाहिजे ती आपल्याला...
हजार असतील मुली...
ह्या दुनियात...
पण एकच आहे ती....
मााझ्या ह्या काळजात ।।
ती हसली कि...
सुखद अनुभवाचा वर्षाव होतो...
तिचा रुसवा...
दुष्काळाच्या उणा सारखा...
त्रास देणारा असतो...
ह्या सगळ्यात पण ...
तिच्या अदा...
त्या पाऊसा नंतरच्या...
आराम देणाऱ्या इंद्रधनुष्या सारख्या असतात ।।
ती दिसते रोज...
एखदा तरी...
पण रुझली आहे इतकी..
की परछायित सुद्धा
दिसते ती..
काय सांगू मित्रांनो...
वेगळीच आहे तिच्या नशा...
चढवून ही चढणार नाही...
कुठल्या ही दारूनी ।।
Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro