काही प्रश्न
सावित्री ने सत्यवान ला वर मह्णून तेव्हा निवडलं होतं जेव्हा की तिला माहीती होतं... की त्याचं राज्य त्याच्याकडून हिरावून घेतलं आहे आणि त्याची आयु एकच वर्षा आहे ... तरी तिने का निवडलं? आणि ती यम सोबत काय बोलली की त्यांनी पण तिला सत्यवान परत केला? जाणून घेण्यासाठी उपनिषद् गंगा चा एपी 28 बघावा.
जे लोकं बली देण्याचं धर्म म्हणून समर्थन करतात त्यांनी एपी 34 नक्की बघावा.
-ही कविता तर नाही पण ह्या प्रश्नांचा आपण नक्की विचार करावा.
Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro